![]() |
|
||||||||
|
लोकसहभाग, तंत्रज्ञानानेच प्रश्न सुटतील- अभिजित पवार | |
Friday, 21 October 2016 - 02:45 AM IST
|
|
![]() |
सकाळनगर (पुणे) - राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत मते मांडली. पुणे - मध्य आशियापासून युरोपपर्यंत आणि आपल्या देशातही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे...
सविस्तर वाचा
|
पानवडी टॅंकरमुक्त अन् शिवारही जलयुक्त | |
Monday, 8 August 2016 - 12:50 PM IST
|
|
![]() |
पुणे : वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न महिलांनी "तनिष्कां‘च्या माध्यमातून ग्रामसभेत मांडला. ग्रामस्थांनीही तो सोडविण्याचा निर्धार केला. "सकाळ‘ने पुढाकार घेत मार्ग दाखविला...
सविस्तर वाचा
|
श्रीपतरायवाडीत तनिष्कांच्या पुढाकाराने पाण्याचा ताळेबंद | |
Wednesday, 20 July 2016 - 01:38 PM IST
|
|
![]() |
बीड :  महिलांनी मनात आणलं आणि ठरवलं तर काय होऊ शकतं हे श्रीपतरायवाडीत( ता. अंबाजोगाई) पाहायला मिळतंय. तनिष्कांच्या पुढाकाराने तलावातील गाळ काढण्याबरोबरच श्रमदानातून पाणलोटाची कामं उभी राहिली...
सविस्तर वाचा
|
तनिष्कांमुळे गावात आली एसटी | |
Tuesday, 28 June 2016 - 02:09 PM IST
|
|
![]() |
सातारा : ते गाव अस्तित्वात येऊन कितीतरी शतके झाली अन एसटी अस्तित्वात येऊन झाली 68 वर्षे. डोंगर पायथ्याची गावातील जनता आजवर फक्त एसटी गावात येण्याची वाट पहात होती...
सविस्तर वाचा
|
घराचा सात-बारा कारभारणींच्या नावे | |
Tuesday, 28 June 2016 - 01:57 PM IST
|
|
![]() |
लोकेशन : खडकीसीम (ता. एरंडोल, जि. जळगाव)  ब्रीफ डिस्क्रीप्शन : दारूच्या व्यसनामुळे पुरूष प्रसंगी घरही विकत. गावात भांडणेही होत. दारूबंदीबरोबरच...
सविस्तर वाचा
|
तनिष्कांनी घेतले चिचदा गाव दत्तक | |
Tuesday, 14 June 2016 - 12:42 PM IST
|
|
नागपूर : रामटेक येथील शीतलवाडी गटाचे तनिष्का व्यासपीठात सहभागी होण्याचे हे तिसरे वर्ष. गेली दोन वर्षे अनेक विधायक कामांत त्यांनी यश मिळवले. पुसद येथील...
सविस्तर वाचा
|
|
...अखेर नवरगाववासींना मिळाले नळाचे पाणी | |
Tuesday, 14 June 2016 - 12:34 PM IST
|
|
![]() |
कुरखेडा, (गडचिरोली) :   नळ योजनेचे पाणी सुरू करण्याच्या मागणीसाठी नवरगाव येथील तनिष्कांनी आंधळी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. तब्बल तीन तास पाण्याचा...
सविस्तर वाचा
|
'तनिष्कां'मुळे जांभळीची शाळा होणार डिजिटल | |
Monday, 23 May 2016 - 12:04 PM IST
|
|
![]() |
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि 75 टक्के आदिवासींची वस्ती असलेल्या जांभळी (दोडके) येथील जिल्हा परिषदेची शाळा येत्या सत्रापासून डिजिटल होणार आहे...
सविस्तर वाचा
|
"सकाळ'मुळे शमतेय कवठेमहांकाळची तहान | |
Monday, 16 May 2016 - 04:26 PM IST
|
|
![]() |
कवठेमहांकाळ :   कवठेमहाकाळ- विसापूर प्रादेशिक योजना काही गावांनी बिल न भरल्याने बंद असताना नागरिकांची तहान भागली, ती तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांच्या उपक्रमशीलतेमुळे...
सविस्तर वाचा
|
मिरची झाली गोड | |
Monday, 18 April 2016 - 03:37 PM IST
|
|
![]() |
ठिकाण : बार्डी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)  ब्रीफ डिस्क्रीप्शन : भरपूर पाणी लागणाऱ्या उसाऐवजी पैसै मिळवून देणारे दुसरे पीक घ्यावे म्हणून तनिष्का सदस्यांनी जी-फोर या वाणाच्या मिरचीचे पीक घेतले...
सविस्तर वाचा
|