बातमी
तनिष्का समन्वयक English
+91 9225 800 800
tanishka@deliveringchangefoundation.org

लोकसहभाग, तंत्रज्ञानानेच प्रश्न सुटतील- अभिजित पवार
- सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 October 2016 - 02:45 AM IST
Tags: issue, public involve, technology, abhijit pawar, speech, puneप्रतिक्रिया
सचिन शिंदे - Saturday, 22 October 2016 - 11:19 PM IST
स्वयंरोजगार प्रत्येकानी करावा लागतो तेव्हा विकास साधता येईल.
anil - Friday, 21 October 2016 - 11:50 AM IST
असा खासदार पुण्या ला हवाय
ठेवीदार - Friday, 21 October 2016 - 11:17 AM IST
@बदल नाहीतर बदलून टाका तुमचे म्हणणे बरोबर आहे.पुण्यातील काही बँक अश्याच बुडाल्या 15 वर्षे झाली आजही लोकांचे पैसे मिळाले नाही कि सरकार ने कारवाही केली नाही.तत्कालीन मुख्यमंत्री आणि संचालक किडे पडून मेले हा इतिहास झाला पण ठेवीदार पण पैश्या विना/उपचाराविना मेले ह्याचे खूप दुःख झाले.सरकार काही नियम बनवत आहे असे ऐकण्यात आले आहे.असो .पण तुमच्या प्रतिक्रियेत एक मुद्दा मात्र जास्त भावला आणि तो म्हणजे सरकार ने बँके विरुद्ध कोर्टात फिर्याद करावी आणि जनतेच्या बाजूने खटला लढवावी.तरच परदेसाहतील गुंतवणूक दार आकर्षित होतील.आज मी अमेरिकेत गुंतवणूक दार लोकांच्या कंदील बँकांची लिस्ट पाहतो तर त्यात बऱ्याच बँकांची नवे आहेत.त्यामुळे उदयोजक भारत येत नाहीत.कारण जिथे स्वकीयांची गुंतवणूक सुरक्षित नाही तिथे परदेशी काय गुंतवणूक करणार???
hrishi - Friday, 21 October 2016 - 10:32 AM IST
आपण आणि आपल्या कुटुंबांनी राजकारण आणि समाजकारण या मधून निवृत्तीची घेतली आणि प्रामाणिक पाने व्यवसाय केला तरी ऍडर्ध्यापेक्सा जास्त समस्या sutatil
उदय - Friday, 21 October 2016 - 10:28 AM IST
बस डे नंतर पुढे किती फरक पडला ?
अमोल - Friday, 21 October 2016 - 10:14 AM IST
unlike करणारे कोणासाठी कधीच काही करत नसतील पण इथे मात्र दुसऱ्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न मात्र खूप आपुलकीने करतात..
बदला नाहीतर बदलून टाका - Friday, 21 October 2016 - 04:02 AM IST
सहकारी बँक पैसे खाण्याचा धंदा झाल्या होत्या.अनेक ठेवीदार देशोधडीला लागले आहेत.साताऱ्यातील एक बँकेने तर लोकांचे पैसे खाऊन लोकांना अब्जावधी रुपायांना गंडा घातला आहे.हा सरळ सरळ दरोड्याचा प्रकार आहे.बहुतेक ठेवदार हे जेष्ठ नागरिक असून त्यांना 5 वर्षे आयुष्य असणार हे गृहीत धरून संचालक लोकांनी त्यांचे पैसे बुडीत खाते समजून रोखून धरले आहेत.मा राज्य सरकार ने ठेवीदारांची बाजू फिर्यादी म्हणून घेऊ कोर्टात केस लढवावी.दोषी संचालक आणि कर्जबुडवे लोकांना पकडून जाहीर खटला चालवून त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना तुरुंगात टाकावे.1 वर्षात संचालक आणि कर्जबुव्या लोकांचा येळकोट नाही झाला तर सरकार चा येळकोट व्हायला वेळ लागणार नाही.बाकी साताऱ्यातील बँकेविषयी अनेक वेळी प्रतिक्रिया देऊनही सकाळ ने त्या छापल्या नाहीत.असो कोंबडे झाकून सकाळ नाही रोखू शकत.3280 बँक चे संचालक आत जाणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.यादी तयार आहे.कारवाही अटळ आहे संचालक लोकांची मालमत्ता जप्त होऊन घर रस्त्यावर येणार हे निश्चित कारण आज ठेवीदार रस्त्यावर आले आहेत.
नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *

The content of this field is kept private and will not be shown publicly.
प्रतिक्रिया * (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)
1000 अक्षरांची मर्यादा, 1000 अक्षरे शिल्लक.
पुणे - मतमोजणीचे वातावरण होते.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती...  सविस्तर वाचा
औरंगाबाद - औरंगाबाद, बीड, जालन्याच्या ग्रामीण भागात "तनिष्कां'साठी अतिशय...  सविस्तर वाचा
 
मुंबई: 'तनिष्का'तर्फे स्वसंरक्षणाचे धडे

 
संपर्क
तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान
सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड
५९५, बुधवार पेठ, पुणे
फोन: +९१ ९२२५ ८०० ८००
Partners